यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे महापालिका आयुक्तांचे आवाहन

कोविडमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यावर्षीचा गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून ठाणेकरांनीही गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करून मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन महापालिका आयुक्तांनी केले आहे.

Read more

संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी महापालिका सज्ज

कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला प्रतिबंध करण्यासाठी महापालिका प्रशासन पूर्ण ताकदीनिशी आणि सर्व सुविधांनी सज्ज झाली असल्याची माहिती आज झालेल्या बैठकीत महापौर आणि आयुक्तांनी दिली.

Read more

माजिवडा-मानपाडामध्ये आज सर्वाधिक ३६ नवे रूग्ण

ठाण्यात आज १०६ नवे रूग्ण सापडले तर त्यात माजिवडा-मानपाडामध्ये आज सर्वाधिक ३६ नवे रूग्ण सापडले.

ठाण्यात उद्या म्हणजे १ जुलैला लसीकरण बंद

ठाण्यात उद्या म्हणजे १ जुलैला लसीकरण बंद राहणार आहे. लसीच्या अपु-या पुरवठ्यामुळे हे लसीकरण बंद राहणार असल्याचं महापालिकेनं कळवलं आहे.

लॉकडाऊनच्या नियमांवरून सर्वत्र संभ्रम

लॉकडाऊनच्या नियमांवरून सध्या सर्वत्र संभ्रम असून नक्की काय निर्णय शासनाने घेतले आहेत याची कल्पना नसल्यामुळे व्यावसायिकांबरोबरच सर्वसामान्य नागरिकांचाही गोंधळ उडाल्याचं दिसत आहे.

Read more

ठाणे वेल्फेअर सोसायटीच्या वतीने महापालीकेसमोर करमाफी देण्याच्या मागणीसाठी आंदोलन

ठाणे वेल्फेअर सोसायटीच्या वतीने महापालीकेसमोर करमाफी देण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले.

Read more

रोटरीनं दोन बंधारे बांधून गावक-यांचा सोडवला पाण्याचा प्रश्न

एकीकडे सारे जग कोरोनाविरूद्ध लढ्यात गुंतलेले असताना सर्वसामान्य जनतेच्या मूलभूत प्रश्‍नांकडे दुर्लक्ष होत आहे. अशा वेळी रोटरीसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थेने टिटवाळ्याजवळ दोन बंधारे बांधून अंखर ग्रुप ग्रामपंचायतीच्या हद्दीतील म्हस्कळ गावात ही योजना राबवली आणि गावकर्‍यांच्या पाण्याचा प्रश्‍न सोडवला.

Read more

ठाणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदी संदीप माळवी यांची पदोन्नती

ठाणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी संदीप माळवी यांची नियुक्ती झाली आहे.

Read more