लोकं आपल्याला सोडून का जात आहेत याचं आत्मपरीक्षण करण्याची गरज, खासदार श्रीकांत शिंदे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका

कोणी कुठेही मेळावा घेऊ शकतात त्याच्याबद्दल मी काय बोलणार मेळाव्यामध्ये ते काय बोलले ते मला माहिती नाही आपला पक्ष वाढवायची मुभा ही सर्वांना आहे. मुंबईचे 22 पेक्षा जास्त नगरसेवक शिंदेच्या नेतृत्वाखाली प्रवेश केले आहे परवा एका मोठ्या नेत्यांनी प्रवेश केला मोठ्या प्रमाणात लोक आपल्याकडे येतात येणाऱ्या काळामध्ये ही संख्या वाढणार. हे जे बोलतात निवडणुका घ्या निवडणुका घ्या येणाऱ्या काळात शिवसेना भारतीय जनता पार्टी व अजित दादा गटातील सगळेच मिळून हे निवडणूक लढतील मोठ्या संख्येमध्ये नगरसेवक बीएमसी मध्ये निवडून येतील. ज्या बीएमसी मध्ये अनेक वर्ष भ्रष्टाचार केला कोविड वरती ही ताशेरे उडण्याचं काम त्या ठिकाणी केलं रस्त्याच्या भ्रष्टाचारावर देखील ताशेरे ओढले. एस आय टी स्थापन झालेली आहे याच्यामधून येणाऱ्या सगळ्या गोष्टी बाहेर येईल कोणी कोविडमध्ये मेलेल्या माणसाच्या टाळूवरचे लोणी खाल्लं हे सगळे प्रकार समोर येतील. येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात आमचे नगरसेवक येतील हे किती वाजता त्या ठिकाणी रचला जाईल. निवडणुका इलेक्शन कमिशनर घेतात जेव्हा जेव्हा निवडणूक व्हायच्या तेव्हा निवडणुका होतील. आपल्याकडं लोक का सोडून जातात याचा विचार कधी करणार आहात की नाही. आपल्या जवळचे लोक रोज आपल्याला सोडून जातात याचा आत्मपरीक्षण कधी करणार आहात की नाही. साडेतीन वर्षांपूर्वी आपण जे काय केलं जी काय तडजोड केली बाळासाहेबांच्या विचारांची मोडतो त्या ठिकाणी केली त्याचा विचार आपण केला पाहिजे. इतके लोक आपल्याला सोडून जातात तरी मी जे आहे तो मी कसा बरोबर आहे हे रोज जाऊन लोकांसमोर यांना सांगावे लागते. आपण बरोबर असता तर लोक आपल्याला सोडून गेले नसते. हे सर्व सैनिक बाळासाहेबांच्या बरोबर काम करणार आहेत शिवसेना तळागाळापर्यंत पोहोचवणार काम यांनी केले यासाठी पहिल्या आपलं आत्मपरीक्षण त्या ठिकाणी कराव असे उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading