राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे प्रशासनाच्या विरोधात आंदोलन

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आज प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. महासभा असताना ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यद्वाराजवळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने प्रशासनाच्या विरोधात ऋता आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे महापालिकेतील विरोधी पक्षनेते शानु पठाण, नगरसेवक सुहास देसाई उपस्थित होते. हे आंदोलन सुरू असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अविनाश जाधव कार्यकर्त्यांसह या आंदोलनात सहभागी झाले होते.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading