यंदाच्या शिवजयंतीवर आचारसंहितेचं सावट

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असल्यानं यंदाची शिवजयंती साधेपणानं साजरी झाली. तिथीनुसार असलेली ३९० वी शिवजयंती आज साजरी झाली. मात्र यामध्ये फारसा उत्साह नव्हता. दरवर्षी महापालिकेतर्फे शिवजयंती निमित्त भव्य मिरवणूक काढली जाते. पण लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्यामुळे महापालिकेनं अशी मिरवणूक यंदा काढली नाही. त्यामुळं आचारसंहितेचा फटका शिवजयंतीलाही बसला आणि शिवजयंती साधेपणानं साजरी झाली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading