महापालिकेत आता १० स्वीकृत नगरसेवक असणार

महापालिकेत आता ५ नाही तर १० स्वीकृत नगरसेवक असणार आहेत. राज्य सरकारने हा महत्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. मुंबई, नवी मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक या मोठ्या महापालिकेत किमान दहा स्वीकृत सदस्य असतील. महापालिकेत एकूण सदस्य संख्येच्या दहा टक्के स्वीकृत नगरसेवक होऊ शकतात किंवा दहा स्वीकृत नगरसेवक स्वीकृत होऊ शकतात. यापैकी जी संख्या छोटी असेल त्यानुसार स्वीकृत सदस्यांची निवड होणार असल्याचं शासनानं कळवलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading