भारताचा ७३ वा स्वांतत्र्य दिन ठाणे महानगरपलिकेच्या वतीने मोठया उत्साहात साजरा

भारताचा ७३ वा स्वांतत्र्य दिन ठाणे महानगरपलिकेच्या वतीने मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अग्निशमन दलाच्या बॅन्ड पथकाने राष्ट्रगीतावर बॅन्ड सादर केला आणि ठाणे महानगरपालिकेच्या सुरक्षा दल, अग्निशमन दलाच्या जवानांनी राष्ट्रध्वजाला सलामी दिली.
तत्पुर्वी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांना अग्निशमन दल आणि सुरक्षा दलाच्या जवानांनी मानवंदना दिली. यावेळी लोकप्रतिनिधींसह अधिकारी कर्मचारी मोठया संख्यने उपस्थित होते.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading