पोलीस आयुक्तांनी पोलीस लाईनला भेट देऊन पोलीस कर्मचा-यांना येणा-या अडचणींची पाहणी केली

ठाण्याच्या पोलीस आयुक्तांनी पोलीस लाईनला भेट देऊन पोलीस कर्मचा-यांना येणा-या अडचणींची पाहणी केली.पोलीस आयुक्त कार्यालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या या वसाहतींना आजपर्यंत तरी कोणत्याही पोलीस आयुक्तांनी भेट दिली नव्हती. पोलीस वसाहतींच्या इतिहासात पहिल्यांदाच पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी एका पोलीस कर्मचा-याच्या घरी भेट देऊन वसाहतीतील घरांची पाहणी केली. या वसाहतींमध्ये अनेक समस्या असून या समस्या दूर व्हाव्यात यासाठी पोलीस कर्मचारी अनेक वर्ष प्रयत्न करत आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading