ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या समस्यांचे निराकरण – जेष्ठांसाठी राष्ट्रीय हेल्पलाइन सुरू

ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या समस्यांचे निराकरण आता होणार आहे. जेष्ठांसाठी राष्ट्रीय हेल्पलाइन सुरू करण्यात आली असून याद्वारे जेष्ठांच्या तक्रारींचं निवारण केलं जाणार आहे. निवृत्ती वेतन न मिळणे, पाल्य त्रास देणार, मालमत्तेची विल्हेवाट लावताना होणारा त्रास, कुटुंबियांकडून होणाऱ्या अत्याचार, अशा विविध विषयांवर आता ज्येष्ठ नागरिकांना काळजी करण्याची गरज राहणार नाही. केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालयातर्फे देशभरात जेष्ठ नागरिकांच्या विविध समस्या निवारणासाठी ही हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. आरोग्य, जागरूकता, निदान, उपचार, निवारा, वृद्धाश्रम, डे केअर सेंटर, करमणूक, मृत्यू,, जीवन व्यवस्थापन, बेघर, अत्याचारग्रस्त, वृद्ध, ज्येष्ठ हरवलेल्या व्यक्तींची सेवा आणि काळजी यातून मिळणार आहे. 14 65 67 या दूरध्वनीवर संपर्क करून आपल्या समस्यांचा निराकरण करून घेताय येऊ शकेल.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading