एसआयटीने बसवलेला खरा व्हिडिओ तुम्ही खोटा दाखवला- जितेंद्र आव्हाड

आमची जी मागणी आहे,तीच मागणी समस्त राजकीय पक्षांची मागणी आहे. न्यायालयीन चौकशी निवृत्त न्यायाधीशामार्फत करण्यात येईल. तुमचे डिझास्टर मॅनेजमेंट काय करत होते. त्याजागी सीसीटीव्ही कॅमेरे होते की नव्हते, पोलिसांनी तुम्हाला काय सूचना दिल्या होत्या या सर्व गोष्टी तुम्हाला दाखवाव्या लागतील. आणि तुम्ही कुणाचे धंदे किती केले तरी पोस्टमार्टम रिपोर्ट मध्ये ते आलेच नाही की त्यांचा फोटो चांगला आहे म्हणून एसआयटीने बसवलेला खरा असलेला व्हिडिओ तुम्ही खोटा दाखवायला सुरुवात केलीत. इथे खरे व्हिडिओ समोर आले आहेत अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली. त्यामध्ये १४ ते १५ लोक मला माहित नाहीत त्यापेक्षा अधिक लोक ऍडमिट झाले. त्याच्या २५ टक्के मॉर्टायलिटी देत आहेत. म्हणजे ते काय आपल्या आईचे नाशिक मेडिकल युनिव्हर्सिटीचे होते. साधकांना निरोप पाठवून स्वतःची राजकीय शक्ती वाढवण्याचा प्रयत्न केला. आई जाऊ नको जाऊ नको त्यांनी श्री चा फायदा घेत यांनी राजकीय कार्यक्रम करून टाकला आणि नंतर आपण काही कार्यक्रम करायला निघाले की आमची कुठे काय आप्पांनी दीलेली ही वेळ नाही. हे कृत्य आहे, नैसर्गिक रित्या बाराच्या उन्हात पोलीस बाहेर पडतात आपली आई सुध्दा लहानपणी सांगायची बाराच्या उन्हात खेळायला जाऊ नको. जे व्हिडीओ मध्ये आले आहेत, त्याच्यात तुम्हाला दिसेल काहीजण कधीच मृत्यू पावलेले आहेत. काही जणाची आई जवळ जवळ मृत्यूमुखी पडली असणार, यांचा वापर करायचा आणि उद्या अशी दुर्घटना घडू नये म्हणून आम्ही असा असा रिपोर्ट दिला आहे असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading