आमदार संजय केळकर यांनी उपवन येथील लघु उद्योजकांना दिली भेट

ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी उपवन येथील लघु उद्योजकांना भेट दिली. या लघु उद्योजकांनी त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आमदार केळकर यांना पाचारण केलं होतं. उपवन परिसरात लहान लहान असे साडेनऊशे उद्योग असून हे उद्योजक सध्या विविध समस्यांनी त्रासले आहेत. केळकर यांनी येथील लघुउद्योजकांना भेट दिली आणि त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. या समस्या सोडवण्याचा आपण लवकरात लवकर प्रयत्न करू असं आश्वासन आमदार केळकर यांनी यावेळी दिलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading