जागतिक शौचालय दिनानिमित्त जिल्हा हागणदारी मुक्त ठेवण्यासाठी सर्व ग्रामपंचायतींनी पुढाकार घेण्याचे जिल्हा परिषदेचं आवाहन

जागतिक शौचालय दिनानिमित्त जिल्हा हागणदारी मुक्त ठेवण्यासाठी 3 नोव्हेंबर ते 19 नोव्हेंबर या कालावधीत स्वच्छतेचे विविध उपक्रम राबविण्याबाबत सर्व ग्रामपंचायतींनी पुढाकार घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांनी केले आहे.

Read more

ठाणे महानगरपालिका आणि शेल्टर असोसिएटसच्या संयुक्त विद्यमानं जागतिक शौचालय दिन साजरा

ठाणे महानगरपालिका आणि शेल्टर असोसिएटसच्या संयुक्त विद्यमानं जागतिक शौचालय दिन साजरा करण्यात आला.

Read more