संपात सहभागी न झालेल्यांना कामावर येण्यास अडथळा करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करा : पालकमंत्री

शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपाचा ठाणे जिल्ह्यातील शासकीय कामांवर परिणाम होणार नाही यांची दक्षता घ्यावी. तसेच संपात सहभागी न झालेल्या कर्मचाऱ्यांना कामावर येण्यास अडथळा आणणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी, असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

Read more

ऑनलाईन औषध विक्रीच्या निषेधार्थ देशभरातील केमिस्ट २८ सप्टेंबरला बंद

ऑनलाईन औषध विक्री आणि ई-फार्मसींना भारतात कार्य करण्याच्या दिलेल्या मुभेच्या निषेधार्थ देशभरातील केमिस्टनी २८ सप्टेंबरला बंद पुकारला आहे. ऑनलाईन औषध विक्रीमुळे केमिस्टच्या व्यवसायावर गदा आली असतानाच अशाप्रकारे औषध खरेदीमुळं रूग्णाच्या आरोग्यालाही धोका पोहचू शकतो. तेव्हा या ऑनलाईन विक्रीला सरकारनं आळा घालावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्टनं दिला आहे. … Read more