ऑनलाईन औषध विक्री सुरू असल्याच्या निषेधार्थ ठाण्यातील औषध विक्रेत्यांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणणा-या ऑनलाईन औषध विक्रीला प्रतिबंधित करून देखील ठाण्यात ऑनलाईन औषध विक्री सुरू असल्याच्या निषेधार्थ ठाण्यातील शेकडो औषध विक्रेत्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.

Read more

ऑनलाईन औषध विक्रीच्या निषेधार्थ देशभरातील केमिस्ट २८ सप्टेंबरला बंद

ऑनलाईन औषध विक्री आणि ई-फार्मसींना भारतात कार्य करण्याच्या दिलेल्या मुभेच्या निषेधार्थ देशभरातील केमिस्टनी २८ सप्टेंबरला बंद पुकारला आहे. ऑनलाईन औषध विक्रीमुळे केमिस्टच्या व्यवसायावर गदा आली असतानाच अशाप्रकारे औषध खरेदीमुळं रूग्णाच्या आरोग्यालाही धोका पोहचू शकतो. तेव्हा या ऑनलाईन विक्रीला सरकारनं आळा घालावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्टनं दिला आहे. … Read more