ठाण्यातील पाणी टंचाई दूर करण्याकरिता शाई धरण उभारावं अन्यथा उग्र आंदोलन छेडण्याचा राष्ट्रवादीचा इशारा

ठाण्यातील पाणी टंचाई दूर करण्याकरिता शाई धरण उभारावं अन्यथा उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसनं दिला आहे.

Read more

शाई धरणाच्या निधीसाठी प्राधान्य देण्याचे महापौरांचे आदेश

ठाण्याच्या वाढत्या लोकसंख्येची पाण्याची गरज भागवण्यासाठी शाई धरणाला प्राधान्य द्यावं आणि या प्रकल्पासाठी मुंब्र्यातील लेझर शो, फ्लोटींग मार्केट अशा प्रकल्पांऐवजी शाई धरणाच्या निधीसाठी प्राधान्य द्यावं असे आदेश महापौरांनी दिले आहेत.

Read more