कोरोनाच्या काळात पत्रकारांनी बजावलेली भूमिका कौतुकास्पद – महापौर

कोरोनाच्या काळात पत्रकारांनी बजावलेली भूमिका कौतुकास्पद आहे असं प्रतिपादन महापौर नरेश म्हस्के यांनी काल केलं.

Read more

संस्कारक्षम समाज निर्मितीसाठी माध्यमांची भूमिका महत्वाची – ओनिल कुलकर्णी

संस्कारक्षम समाज निर्मितीसाठी माध्यमांची भूमिका महत्वाची असल्याचं प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते ओनिल कुलकर्णी यांनी ठाण्यात बोलताना केलं.

Read more

ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिनाचं आयोजन

ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर स्मृतिदिनाच्या निमित्ताने काल पत्रकार दिनाचं आयोजन करण्यात आलं होतं.

Read more