कंत्राटी नर्सेस यांना पुन्हा आरोग्य सेवेत कायम करण्यासाठी आंदोलन

कोरोना काळात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या कंत्राटी नर्सेस यांना पुन्हा आरोग्य सेवेत कायम करण्यासाठी आयटक महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते कंत्राटी नर्सेस युनियनच्या वतीने ठाण्याच्या जिल्हा अधिकारी कार्यालयाबाहेर जिल्ह्यातील आरोग्य केंद्र सेवेत रुजू करून घ्यावे यासाठी आंदोलन केले.

Read more

आरोग्य सेवेमध्ये परिचारिकांचे योगदान महत्वाचे असून समाजानं त्याची दखल घेणं आवश्यक – महापौर

आरोग्य सेवेमध्ये परिचारिकांचे योगदान महत्वाचे असून समाजानं त्याची दखल घेणं आवश्यक आहे असं प्रतिपादन महापौर नरेश म्हस्के यांनी केलं.

Read more