निळजे खाडी किनारा सुशोभित केला जाणार

निळजे खाडी किनारा सुशोभित केला जाणार आहे. यासाठी लागणा-या जवळपास ५ कोटी रूपयांच्या निधीला मेरिटाईम बोर्डाच्या माध्यमातून मंजुरी मिळाली आहे.

Read more