शासकीय निर्बंधांमुळे सरत्या वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाचं स्वागत निरूत्साहात

सरत्या वर्षाला निरोप आणि उगवत्या वर्षाचं स्वागत नेहमी जल्लोषात केलं जातं. यंदा मात्र कोरोनाच्या सावटामुळे सरत्या वर्षाचा निरोप आणि नववर्षाचं स्वागत फारसं उत्साहानं झाल्याचं दिसलं नाही.

Read more

मध्यरात्री फटाक्यांच्या आतिषबाजीत मोठ्या जल्लोषात नववर्षाचं स्वागत

नववर्षाचं स्वागत मध्यरात्री फटाक्यांच्या आतिषबाजीत मोठ्या जल्लोषात करण्यात आलं.

Read more

नववर्षात सुट्ट्यांची चंगळ – दा. कृ. सोमण

येत्या मंगळवारपासून सुरू होणा-या नववर्षात काय होणार आहे याची उत्सुकता प्रत्येकालाच आहे. २०१९ मध्ये ९ वर्षांनी होणारं कंकणाकृती सूर्यग्रहण भारतातून दिसणार आहे.

Read more