नारळी पौर्णिमा पारंपरिक पध्दतीने साजरी

ठाण्यातील कोळी बांधवांनी कळवा येथील खाडीकिनारी जाऊन समुद्राला नारळ अर्पण करून पारंपरिक पध्दतीने नारळी पौर्णिमा साजरी केली. कोळी बांधवांनी खाडीकिनारी जाऊन सागराविषयीची आपली कृतज्ञता व्यक्त केली.

Read more

चेंदणी कोळीवाड्यात नारळी पौर्णिमा उत्सव साजरा

चेंदणी कोळीवाडा सांस्कृतिक कलामंच आणि चेंदणी कोळीवाडा कोळी जमात ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानं शासनाचे सर्व नियम पाळून नारळी पौर्णिमेचा उत्सव साजरा करण्यात आला.

Read more

पोलिसांच्या विनंती नंतर नारळी पौर्णिमा उत्सव रद्द करण्याचा पालिकेचा निर्णय

यावर्षीचा नारळी पौर्णिमा उत्सव रद्द करण्यात आला आहे.

Read more

दर्याला नारळ अर्पण करून नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी

ठाण्यातील शेकडो कोळी बांधवांनी कळवा येथील खाडीकिनारी जाऊन समुद्राला सोन्याचा वर्ख असलेला नारळ अर्पण करून नारळी पौर्णिमा साजरी केली.

Read more