मालमत्ता कर भरण्यासाठी मोबाईल व्हॅन आपल्या दारी – आयुक्तांच्या संकल्पनेचे करदात्यांकडून कौतुक

सन २०२०-२०२१ या आर्थिक वर्षातील मालमत्ता कर नागरिकांना वेळेत भरता यावा यासाठी ठाणे महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांच्या संकल्पनेतून तसेच बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या सहकार्याने मोबाईल व्हॅन उपलब्ध करण्यात आली असून आता करदात्यांना आपल्या दारातच कर भरणे सोयीचे झाले आहे.

Read more

मोबाईल व्हॅनवरील जाहिराती काढून सर्व मोबाईल व्हॅन सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत

जाहिरात फलकामुळे कोणतीही जिवितहानी होऊ नये याकरिता ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिलेल्या आदेशानुसार शहरातील मोबाईल व्हॅनवरील जाहिराती काढून सर्व मोबाईल व्हॅन सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात येणार आहेत.

Read more