विकेंड लॉकडाऊनमध्ये दूधाचा पुरवठा सुरळीत सुरू राहणार

ठाण्यामध्ये विकेंड लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू झाली असून या विकेंड लॉकडाऊनमध्ये दूधाचा पुरवठा सुरळीत सुरू राहणार आहे.

Read more

दूध पुरवठा सुरळीत असल्यानं दूधासाठी धावपळ न करण्याचं शहर दूध विक्रेता संघटनेचं आवाहन

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनानं काही निर्बंध जारी केले असले तरी शहराला होणारा दूध पुरवठा योग्यरितीनं सुरू आहे तरी ग्राहकांनी दूधासाठी धावपळ करू नये असं आवाहन ठाणे शहर दूध विक्रेता संघटनेनं केलं आहे.

Read more

सांगली-कोल्हापूरमधील पूरामुळे ठाण्यात दूधाचा तुटवडा

सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातील पूराचा फटका ठाणे-मुंबईकरांना बसला असून दूधाचा तुटवडा निर्माण झाला आहे.

Read more