माजिवडा-मानपाडामधील सुधारीत प्रतिबंधित क्षेत्र

महापालिकेनं काल जाहीर केलेल्या हॉटस्पॉटमध्ये लॉकडाऊन या शब्दामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. त्यावरून महापालिकेने नवीन सुधारीत कंटेन्मेन्ट झोन महापालिकेने जाहीर केले आहेत. माजिवडा-मानपाडामधील सुधारीत प्रतिबंधित क्षेत्र

माजिवडा-मानपाडामधील नवीन प्रतिबंधित क्षेत्र

महापालिकेनं काल जाहीर केलेल्या हॉटस्पॉटमध्ये लॉकडाऊन या शब्दामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. त्यावरून महापालिकेने नवीन कंटेन्मेन्ट झोन महापालिकेने जाहीर केले आहेत. माजिवडा-मानपाडामधील नवीन प्रतिबंधित क्षेत्र

माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीतील नवे हॉटस्पॉट

माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीतील नवे हॉटस्पॉट महापालिकेनं जाहीर केले आहेत.

अनधिकृत बांधकामांवरील कारवाई रोखण्यासाठी महिला आणि तिच्या मुलाचा प्रभाग समितीच्या आवारात आत्मदहनाचा प्रयत्न

अनधिकृत बांधकामांवरील कारवाई रोखण्यासाठी मनोरमानगर येथील महिला आणि तिच्या मुलानं माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या आवारात अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.

Read more