दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत ठाण्याच्या मधुरिका पाटकरला महिला दुहेरीच्या अंतिम सामन्यात सुवर्णपदक

नेपाळ येथे सुरू असलेल्या १३व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत ठाण्याच्या मधुरिका पाटकरनं महिला दुहेरीच्या अंतिम सामन्यात सुवर्णपदक पटकावलं आहे.

Read more