ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेनं बिबळ्याचं कातडं विकण्यासाठी आलेल्या दोघांना केलं जेरबंद

ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेनं बिबळ्याचं कातडं विकण्यासाठी आलेल्या दोघांना जेरबंद केलं आहे.

Read more

बिबळ्या दिसल्यास काय करावे अथवा करू नये याविषयी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातर्फे मार्गदर्शन

ठाण्यातील सत्कार रेसिडेन्सीमध्ये लपलेल्या बिबळ्याला पकडल्यानंतर जवळपास दोन आठवड्यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातर्फे समतानगर आणि आजूबाजूच्या परिसरातील रहिवाशांना बिबळ्या दिसल्यास काय करावे आणि करू नये याविषयी मार्गदर्शन करण्यात आलं.

Read more

कोरम मॉलमध्ये बिबळ्याच्या वावरानं खळबळ – अखेर ७ तासांच्या प्रयत्नांनंतर बिबळ्याला जेरबंद करण्यात यश

ठाण्यातील कोरम मॉलमध्ये भल्या पहाटे बिबळ्यानं दर्शन दिल्यामुळं खळबळ उडाली आहे.

Read more