महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब  आंबेडकर यांना अभिवादन

ठाणे महानगरपालिकेत भारतरत्न डॉ.बाबासाहेब  आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने त्यांच्या प्रतिमेस महापौर नरेश म्हस्के यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तर कोर्ट नाका येथील बाबासाहेबांच्या पुतळ्यास पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी महापौर,उप महापौर पल्लवी कदम, स्थायी समिती सभापती संजय भोईर, परिवहन समिती सभापती विलास जोशी यांच्यासह लोकप्रतिनिधी … Read more

बीडीडी चाळीतील डॉ. बाबासाहेब राहत असलेल्या खोल्यांचं राष्ट्रीय स्मारक करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

बीडीडी चाळीतील ज्या खोल्यांमध्ये राहून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जातीय द्वेष आणि विषमतेविरोधात लढा उभारला त्या दोन खोल्यांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं राष्ट्रीय स्मारक उभारण्याचा निर्णय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जाहीर केला आहे.

Read more

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी लोटला जनसागर

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन आंबेडकर अनुयायांनी धीरगंभीर वातावरणात साजरा केला.

Read more

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन धीरगंभीर वातावरणात साजरा

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा  महापरिनिर्वाण दिन आंबेडकर अनुयायांनी धीरगंभीर वातावरणात साजरा केला.

Read more