भाजपाकडून ठाण्यातही शिवसेनेची पोलखोल

मुंबई महापालिकेपाठोपाठ ठाण्यातही भाजपाकडून सत्ताधारी शिवसेनेने पाच वर्षांच्या सत्ताकाळात केलेल्या भ्रष्टाचाराची पोलखोल करण्यात येणार आहे.

Read more

भारनियमनाविरोधात भारतीय जनता पक्षाचे कंदिल आंदोलन

राज्यातील छुप्या भारनियमनाविरोधात भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज कंदिल आंदोलन करण्यात आले.

Read more

आयुक्तांच्या दौ-याची माहिती देणा-या दूरध्वनीची राज्यपालांनी घेतली दखल

ठाणे महापालिकेचे आयुक्त विपिन शर्मा यांच्या दिवा येथील पाहणी दौऱ्याची आगाऊ माहिती देऊन अनधिकृत बांधकामे कटाक्षाने बंद करण्याचा आदेश देणाऱ्या महिला अधिकाऱ्याच्या व्हायरल झालेल्या ऑडिओ टेपची राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गंभीर दखल घेतली आहे.

Read more

दिव्यातील पाणी टंचाई विरोधात भारतीय जनता पक्षाचा महापालिकेवर मोर्चा

दिवा परिसरातील तीव्र पाणीटंचाईच्या विरोधात भारतीय जनता पक्षानं महापालिका मुख्यालयावर आज पाणी हक्क मोर्चा काढला.

Read more

राव आयआयटी’वर कारवाई करून पालकांना पैसे परत देण्याची मागणी

जिल्ह्यातील ११० विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या राव ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि राव आयआयटी अकादमीविरोधात तत्काळ कारवाई करावी. तसेच फसवणूक झालेल्या पालकांना पैसे परत मिळवून द्यावेत, अशा मागणीचे निवेदन भाजपाचे आमदार निरंजन डावखरे आणि आमदार संजय केळकर यांनी पोलिस आयुक्त डॉ. जय जीत सिंग यांना दिले.

Read more

देवेंद्र फडणवीसांना पाठविलेल्या नोटिशींची ठाण्यात होळी

महाविकास आघाडीतील पोलिसांच्या बदल्यांमधील भ्रष्टाचार उघड करणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांची चौकशी करून कारवाई करण्यापेक्षा फडणवीस यांनाच ठाकरे सरकारने नोटीस पाठवून दडपशाही सुरू केल्याच्या निषेधार्थ ठाणे शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने शहरातील १० ठिकाणी तीव्र आंदोलन करण्यात आले.

Read more

चार राज्यांत सरकार आल्यामुळे भारतीय जनता पक्षाचा ठाण्यात जल्लोष

पाच राज्यात झालेल्या मतमोजणीत चार राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता येणार असल्याचं स्पष्ट झाल्यामुळं पक्षातर्फे ठाण्यामध्ये आज जल्लोष करण्यात आला.

Read more

ठाण्यात भारतीय जनता पक्षामध्ये इनकमिंग सुरूच

ठाण्यात भारतीय जनता पक्षामध्ये इनकमिंग सुरूच असून केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या उपस्थितीत तीन माजी नगरसेवक आणि एका समाजसेविकेने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

Read more

नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी ठाण्यात भारतीय जनता पक्ष आक्रमक

बॉम्बहल्ले करून शेकडो मुंबईकरांचे बळी घेणारा आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिम याचा हस्तक असलेल्या नवाब मलिक यांना सत्तेच्या लाचारीसाठी मंत्रीपदावर ठेवणे हा महाराष्ट्राचा अपमान असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावापुढे न झुकता मलिक यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून ठाकरी बाणा  दाखविणार आहे का, असा सवाल भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी आज केला.

Read more

शिवजयंतीचे निमित्त साधत भाजपाकडून ठाण्यात कोट्यवधींच्या कामांचे लोकार्पण

शिवजयंतीचे औचित्य साधून ठाणे शहर भाजपाकडून कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांचे आज लोकार्पण करण्यात आले. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते खुल्या झालेल्या या कामांमुळे शहराच्या विविध भागातील नागरिकांना सुविधा मिळणार आहेत, असा विश्वास आमदार निरंजन डावखरे यांनी व्यक्त केला.

Read more