राजा रवि वर्मा चित्र प्रदर्शनाचा उद्या समारोप

प्राच्यविद्या अभ्याससंस्थेत सुरू असलेल्या राजा रविवर्मा यांच्या चित्र प्रदर्शनानिमित्त सुप्रसिद्ध चित्रकार, वस्तुसंग्राहक आणि कलाशिक्षक विलास बळेल यांची शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकलेची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

Read more

आबासाहेब शेवाळे यांनी स्वातंत्र्यदिनाचं औचित्य साधून तयार केलं मंगळयान मोहिमेचं पुशपिन्सद्वारे चित्र

देशाचा ७३वा स्वातंत्र्यदिन पुशपिन्स कलाकार अण्णासाहेब शेवाळे यांनी आगळ्या वेगळ्या पध्दतीनं साजरा केला.

Read more