कोविड १९ चा अहवाल प्राप्त झाल्यावरच मृत्यू दाखला आणि पार्थिव देण्याची ठाणे मतदाता जागरण अभियानाची मागणी

मृत्यू दाखला आणि पार्थिव कोविड १९ चा अहवाल प्राप्त झाल्यावरच देण्यात यावे अशी मागणी ठाणे मतदाता जागरण अभियानानं पालिका आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात केली आहे.

Read more

पाणीपट्टी दरवाढ अन्याय्य असून ती मागे घेण्याची ठाणे मतदाता जागरण अभियानाची मागणी

ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पात सुचवण्यात आलेली पाणीपट्टी दरवाढ अन्याय्य असून ती मागे घ्यावी अशी मागणी ठाणे मतदाता जागरण अभियानानं केली आहे.

Read more

ठाणे मतदाता जागरण अभियानाच्या कार्यकर्त्यांना पोलीसांनी पोलीस ठाण्यात बेकायदा बसवून अधिकाराचा गैरवापर केल्याचा अभियानाचा आरोप

समूह विकास योजनेसंदर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊ नये म्हणून बेकायदा पोलीस ठाण्यात बसवून ठेवून नागरी स्वातंत्र्यावर घाला घातल्याप्रकरणी पोलीस अधिका-यांवर कारवाई करावी अशी मागणी ठाणे मतदाता जागरण अभियानानं पोलीस आयुक्तांकडे केली आहे.

Read more

ठाणे मतदाता जागरण अभियान विविध मागण्यांचं निवेदन मुख्यमंत्र्यांना देणार असून भेट नाकारल्यास निदर्शनं करणार

ठाणे मतदाता जागरण अभियानानं समूह विकास योजनेबाबत विविध मागण्यांचं एक निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्याचं ठरवलं असून मुख्यमंत्र्यांनी भेट नाकारल्यास निदर्शनं करण्याचा इशाराही दिला आहे.

Read more