वसंतराव डावखरेंनी केला होता साहित्य संमेलनात लतादीदींचा सत्कार

स्वरसम्राज्ञी लतादीदी मंगेशकर यांनी ठाण्याला १९८८ मध्ये पहिल्यांदा भेट दिली होती. निमित्त होते, ते तत्कालीन महापौर वसंत डावखरे यांच्या स्वागताध्यक्षतेखाली झालेल्या ६१ व्या मराठी साहित्य संमेलनाचे. प्रख्यात नाटककार वसंत कानेटकर हे या संमेलनाचे अध्यक्ष होते. संमेलन भव्य आणि स्मरणीय करण्याचा ध्यास वसंतराव डावखरेंनी घेतला होता.

Read more

​केवळ टपली मारली या रागातून एका विद्यार्थ्याची ठाण्यात हत्या

केवळ टपली मारली या रागातून एका विद्यार्थ्याची हत्या होण्याची घटना घडली आहे.

Read more

श्री मावळी मंडळाचे विश्वस्त जोसेफ फर्नांडिस यांचे निधन

ठाण्यातील नामांकीत व शतकपूर्तीकडे वाटचाल करीत असलेल्या श्री मावळी मंडळ ह्या संस्थेचे विश्वस्त श्री.जोसेफ केतान फर्नाडिस ह्यांचे दिनांक १४ सप्टेंबर रोजी वयाच्या ७४ व्या वर्षी राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी,मुलगा, मुलगी, सून व जावई असा परिवार आहे. तब्बल २५ वर्षे श्री मावळी मंडळ संस्थेचे उपाध्यक्षपद , तर ११ वर्षे अध्यक्षपद भूषविणारे  जोसेफ फर्नांडिस … Read more

सुप्रसिध्द छायाचित्रकार हामजेखान पठाण यांचं अल्पशा आजारानं निधन

सुप्रसिध्द छायाचित्रकार हामजेखान पठाण यांचं अल्पशा आजारानं निधन झालं.

Read more

ठाण्यातील मनोरंजन वाचनालयाच्या शैलजा बेडेकर यांचं निधन

ठाण्यातील मनोरंजन वाचनालयाच्या शैलजा बेडेकर यांचं काल रात्री वृध्दापकाळानं निधन झालं.

Read more

नगरसेवक नारायण पवार यांना पितृशोक

मुरबाड तालुक्यातील प्रगतीशील शेतकरी, कृषी सोसायटीचे माजी चेअरमन शंकरराव पवार यांचे आज दीर्घ आजाराने ठाण्यातील रुग्णालयात निधन झाले.

Read more

ठाणे जनता सहकारी बँकेचे माजी सरव्यवस्थापक राम मुंजे यांचं निधन

ठाणे जनता सहकारी बँकेला आकार देणारे बँकेचे माजी सरव्यवस्थापक राम मुंजे यांचं काल निधन झालं.

Read more

ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेते हरिश्चंद्र जाधव यांचे निधन

ठाणे शहरातील ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेते हरिश्चंद्र गंगाराम जाधव यांचे आज सकाळी ठाण्यातील इस्पितळात अल्पशः आजाराने निधन झाले.

Read more

‘गजरा’चे निर्माते ज्येष्ठ दिग्दर्शक विनायक चासकर यांचे निधन 

दूरदर्शनच्या मुंबई केंद्राच्या स्थापनेपासून कार्यरत असणारे ज्येष्ठ निर्माते आणि दिग्दर्शक विनायक चासकर यांचे काल मध्यरात्री वृद्धापकाळाने दु:खद निधन झाले.

Read more