नौपाडा हजेरी शेडजवळ असलेली संरक्षण भिंत आज दुपारच्या सुमारास पडली

नौपाडा हजेरी शेडजवळ असलेली संरक्षण भिंत आज दुपारच्या सुमारास पडली.

Read more

काशीनाथ घाणेकर नाट्यगृहातील लिफ्टमध्ये ठाणे महापालिकेचा एक कर्मचारी अडकला

काशीनाथ घाणेकर नाट्यगृहातील लिफ्टमध्ये ठाणे महापालिकेचा एक कर्मचारी अडकण्याचा प्रकार घडला.

Read more

घोडबंदर रस्त्यावर आज पहाटेच्या सुमारास कंटेनर विद्युत खांबावर आदळून अपघात

घोडबंदर रस्त्यावर आज पहाटेच्या सुमारास कंटेनर विद्युत खांबावर आदळून अपघात झाला.

Read more

घोडबंदर रोड मार्गे वाशी येथील एपीएमसी मार्केट कडे निघालेला ट्रक उलटला

उत्तरप्रदेश येथून घोडबंदर रोड मार्गे वाशी येथील एपीएमसी मार्केट कडे निघालेला ट्रक वाघबीळ उड्डाणपुलावर चढताना उलटल्याची घटना सकाळी घडली.

Read more

खारेगाव येथील एका इमारतीचा स्लॅब पडला – सुदैवानं जिवितहानी नाही

खारेगाव येथील एका इमारतीचा स्लॅब आज दुपारच्या सुमारास पडला. सुदैवानं यामध्ये कोणतीही जिवितहानी झाली नाही.

Read more

कल्याणमध्ये एका तरूणाचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत सापडलेल्या खळबळ

कल्याण रेल्वे स्टेशन पत्रिपुल रेल्वे ट्रॅक परिसरात काल रात्री उशिरा एका 25 वर्षीय तरुणाचा मृतदेह एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडल्याने खळबळ उडाली होती.

Read more

पातलीपाडा येथे पाईपलाईनच्या चेंबरचं झाकण तुटल्याने एका रिक्षाचा अपघात होऊन एकाला किरकोळ दुखापत

पातलीपाडा येथे पाईपलाईनच्या चेंबरचं झाकण तुटल्याने एका रिक्षाचा अपघात होऊन एकाला किरकोळ दुखापत होण्याची घटना घडली.

Read more

अमर टॉवर इमारत दुर्घटनेतील जखमी कुटुंबियांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून तीन लाखांची मदत

भास्कर कॉलनी मधील अमर टॉवर या इमारतीचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेतील जखमींना मुख्यमंत्र्यांकडून ३ लाखांची मदत देण्यात आली.

Read more

भरधाव जाणारा सिमेंट कंटेनर एका घरात शिरल्याने मोठा अपघात

कल्याण नगर महामार्गावर यते गावातील बांधणी पाडा दरम्यान एका घरात भरधाव सिमेंट वाहतूक करणारा कंटेनर घुसल्याने मोठा अपघात घडला असून या घटनेत घरातील कुटूंब बचावले आहे.

Read more