ठाणे गावठाण कोळीवाडे गावठाणे संवर्धन समिती, कोळीवाडा गावठाण सेवा समिती आणि चेंदणी कोळीवाडा गावठाण संवर्धन समितीने भारत जोडो पदयात्रेत सहभागी होऊन राहुल गांधी यांच्या समोर मांडल्या समस्या

ठाणे गावठाण कोळीवाडे गावठाणे संवर्धन समिती, कोळीवाडा गावठाण सेवा समिती आणि चेंदणी कोळीवाडा गावठाण संवर्धन समितीने भारत जोडो पदयात्रेत सहभागी होऊन राहुल गांधी यांच्या समोर विस्थापन या विषयावर करत सर्व विस्थापित, भूमिपुत्र, आदिवासी, कोस्टल कम्युनिटी, प्रकल्पग्रस्तांच्या समस्या मांडल्या.

Read more

क्लस्टर सुनावणीला उपस्थित राहून बाळकुम ग्रामस्थांचा क्लस्टरला लेखी विरोध

बाळकुम ग्रामस्थांनी कोणाच्याही भूलथापांना बळी न पडता क्लस्टर सेलनं बोलवलेल्या क्लस्टरच्या सुनावणीला संघटितरित्या हजर राहून क्लस्टर योजनेला असलेला लेखी विरोध नोंदवला.

Read more

कोलशेत ग्रामस्थांना अधिकृत घरांच्या पाणी देयकावरील झोपडपट्टी हा शिक्का काढून टाकण्यात यश

ठाण्यातील कोलशेत ग्रामस्थांनी अधिकृत घरांना येणा-या पाणी देयकावरील झोपडपट्टी हा शिक्का काढून टाकण्यात यश मिळवलं आहे.

Read more