दस-याच्या मुहुर्तावर सोने आणि वाहन खरेदी मोठ्या प्रमाणावर

गेली दोन वर्ष कोरोना निर्बंधामुळे सर्व सण उत्सवांवर निरूत्साहाची झाक होती पण यंदा मात्र कोणतेही निर्बंध नसल्यामुळे दसरा उत्साहात साजरा झाला.

Read more

विजयादशमी म्हणजेच दसरा सर्वत्र उत्साहात साजरा

दसरा सण मोठा नाही आनंदा तोटा असं या सणाचं पूर्वापार योग्य असं वर्णन केलं जातं. यंदा कोरोना विषयक कोणतेही निर्बंध नसल्यामुळे दसरा उत्साहात साजरा करण्यात आला.

Read more

उद्या दुपारी २.२६ ते ३.१३ पर्यंत विजय मुहुर्त

उद्या विजयादशमी दसरा, अपराजिता आणि शमीपूजन सीमोल्लंघन. उद्याचा विजय मुहुर्त दुपारी २.२६ ते दुपारी ३.१३ पर्यंत असल्याचं पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितलं.  विजया दशमीचा दिवस हा साडेतीन मुहूर्तातील एक दिवस आहे.

Read more

कोरोनाच्या सावटाखाली दसरा साजरा

दसरा सण मोठा नाही आनंदा तोटा असं या सणाचं पूर्वापार योग्य असं वर्णन केलं जातं. यंदा दस-यावर कोरोनाचं सावट असल्यामुळं दसरा सावधगिरी बाळगूनच साजरा करण्यात आला.

Read more

दस-याच्या निमित्तानं ठाणे पोलीसांनी केली शस्त्रास्त्रांची पूजा

दस-याच्या निमित्तानं ठाणे पोलीसांनी आज आपल्या शस्त्रास्त्रांची पूजा केली.

Read more

दस-याच्या मुहुर्तावर सोने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी

दसरा हा साडेतीन मुहुर्तातला एक मुहुर्त असल्यानं या मुहुर्तावर सोनं खरेदीची प्रथा आहे. सोन्याच्या खरेदीसाठी आज ग्राहकांनी सराफांच्या दुकानात गर्दी केली होती.

Read more

आपट्याची पानं देत पारंपरिक पध्दतीनं दसरा सर्वत्र उत्साहात साजरा

दसरा सण मोठा नाही आनंदा तोटा असं या सणाचं पूर्वापार योग्य असं वर्णन केलं जातं. दस-याच्या निमित्तानं शहरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं.

Read more

दस-याच्या मुहुर्तावर सोनं खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी

दसरा हा साडेतीन मुहुर्तातला एक मुहुर्त असल्यानं या मुहुर्तावर सोनं खरेदीची प्रथा आहे.

Read more