ठाणे शहर प्लास्टीक मुक्त करण्यासाठी प्रयत्न करण्याची ठाण्यातील एका विद्यार्थ्याची आयुक्तांकडे विनंती

ठाणे शहर प्लास्टिक मुक्त आणि पर्यावरण युक्त स्वच्छ सुंदर ठाणे शहर होण्याकरीता ‘प्लास्टिक रिसायकल मशिन्स व क्रर्शिंग मशिन्स’ पुन्हा लावाव्यात आणि ‘कापडी पिशव्या’ उपलब्ध करून देणाऱ्या मशिन्स सुध्दा ठाण्यातील वाढते प्लास्टिक प्रदूषण नियंत्रण रोखण्यासाठी सर्वत्र लावाव्यात अशी विनंती अथर्व वगळ या विद्यार्थ्याने आयुक्तांकडे केली आहे.

Read more

ठाण्यातील बाल कलाकार अथर्व वगळ यानं तयार केली चला बनवू प्लास्टीकमुक्त ठाणे शॉर्ट फिल्म

ठाण्यातील बाल कलाकार अथर्व वगळ यानं ठाण्यातील वाढते प्लास्टीक प्रदूषण नियंत्रण रोखण्यासाठी चला बनवू प्लास्टीकमुक्त ठाणे अशी शॉर्ट फिल्म तयार केली आहे.

Read more

बालकलाकार अथर्व वगळ ची कोरोना व्हायरसबाबत जनजागृती

ठाण्यातील सिंघनिया स्कुल मधील ६ वी तील बालकलाकार अथर्व वगळने  कोरोना व्हायरसबाबत जनजागृती करण्यासाठी एक गाणं तयार केलं आहे.

Read more