आत्महत्या करणा-या महिलेचा जीव वाचवणा-या पोलीस उपनिरिक्षक शिवराज मोटे यांचा पोलीस आयुक्तांच्या हस्ते गौरव

आत्महत्या करणा-या महिलेचा जीव वाचवणा-या पोलीस उपनिरिक्षक शिवराज मोटे यांचा पोलीस आयुक्तांनी गौरव केला.

Read more

पालकमंत्र्यांनी केली महापालिका आयुक्तांसह विसर्जन घाटांची पाहणी

सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज महापालिका आयुक्तांसह शहरातील विसर्जन घाटांना भेट देवून विसर्जन व्यवस्थेची पाहणी केली.

Read more

जिल्ह्यात आज कोरोनाचे ११७५ नवे रूग्ण

जिल्ह्यात आज कोरोनाचे १ हजार १७५ नवे रूग्ण सापडले असून दिवसभरात २७ जणांचा मृत्यू झाला.

Read more

माजिवडा मानपाडामध्ये सर्वाधिक ५६ तर मुंब्र्यात सर्वात कमी ३ रूग्ण

ठाण्यात आज कोरोनाचे २२४ नवे रूग्ण सापडले तर माजिवडा-मानपाडामध्ये सर्वाधिक म्हणजे ५६ तर मुंब्र्यात सर्वात कमी ३ रूग्ण सापडले.

ठाणे महापालिका क्षेत्रातील हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणी ३० सप्टेंबरपर्यंत लॉकडाऊन सुरू ठेवण्याचे आदेश

ठाणे महापालिका क्षेत्रातील हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणी ३० सप्टेंबरपर्यंत लॉकडाऊन सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Read more