६५ सायकलिस्टने केली १६० किमी अंतराची सायकल सफारी

सायकलिंग विषयी जनजागृती करण्यासाठी घोडबंदर सायकलिस्ट क्लबने १६० किलोमीटर अंतराची सायकल राईड आयोजित केली होती. अतिरिक्त पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे यांच्या हस्ते झेंडा दाखवून माजिवडा येथून या सायकल राईडला सुरुवात झाली. जीआरएम १६० असे या राईडचे नाव होते. ठाणे, डोंबिवली, कल्याण, मुंबई, शहरांतील ६५ सायकल रायडर्स सहभागी झाले होते. जवळच्या अंतरावर जाण्यासाठी सायकलिंगकचा वापर असा संदेश यावेळी देण्यात आला. ही राईड माजिवडा घाटकोपर – वाशी – उरण फाटा – पनवेल – खोपोली मार्गे पुन्हा बेलापूर वरून ठाणे येथे आली. डीकॅथलोन येथे सर्व रायडर्सचा पदक आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading