४५ वर्षावरील नागरिकांसाठी तसंच दिव्यांगांसाठी कोविड लसीकरण बस सेवा

ठाणे महापालिकेतर्फे ४५ वर्षावरील नागरिकांसाठी तसंच दिव्यांगांसाठी कोविड लसीकरण बस सेवा सुरू करण्यात आली आहे. ही बससवा ४५ वर्षावरील सामान्य नागरिक तसंच सर्व दिव्यांग, तृतीयपंथी, बेघर, निराधार अशा नागरिकांसाठी कार्यरत असणार आहे. या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्तांनी दिले आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading