स्वच्छ अमृत महोत्सवात बाळकुममधील रेवाळे तलावाची झाली सफाई

स्वच्छ अमृत महोत्सवात बाळकुममधील रेवाळे तलावाची सफाई झाली.

स्वच्छ अमृत महोत्सव उपक्रमात महापालिका आयुक्तांनी बाळकुम परिसरातील रेवाळे तलावाची पाहणी केली. तसेच स्वच्छता कामात सक्रिय सहभागही घेतला. या प्रसंगी, माजी नगरसेवक संजय भोईर, महापालिकेचे उपायुक्त मनीष जोशी आणि सहायक आयुक्त प्रीतम पाटील उपस्थित होते.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading