शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण

ठाण्यात यंदा देखिल भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. रात्री 12 वाजता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हस्ते झेंडा वंदन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मानवंदना दिली. याच कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हस्ते ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाच्या जवानाचा सन्मान करण्यात आला. देशाचा 76 व्या वर्धापन दिनानिमित्त सर्वांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading