विधान परिषदेच्या तालिका सभापतीपदी आमदार निरंजन डावखरे यांची निवड

नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात विधान परिषदेच्या तालिका सभापतीपदी कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपाचे तरुण आमदार निरंजन  डावखरे यांची निवड झाली आहे. आमदार निरंजन डावखरे यांच्या अभ्यासू कार्याचा हा गौरव आहे. आमदार निरंजन डावखरे यांचे वडील दिवंगत वसंतराव डावखरे यांनी विधान परिषदेच्या उपसभापतीपदी १८ वर्ष कार्य केले होते. त्यांनी काही काळ विधान परिषदेच्या सभापतीपदाचा कार्यभारही सांभाळला होता.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading