विद्या प्रसारक मंडळाच्या ठाणे महाविद्यालयाला ग्रीन कॅम्पस म्हणून प्रथम पुरस्कार

विद्या प्रसारक मंडळाच्या ठाणे महाविद्यालयाला ग्रीन कॅम्पस म्हणून पाहिजे प्रथम पुरस्कार मिळाला आहे.1967 मध्ये या महाविद्यालयासाठी खाजण जमीन शासनाने दिली होती, अवघ्या वर्षभरात जिल्ह्यातील पहिल महाविद्यालय या खाजण जमिनीवर उभारण्यात आल. आता विद्या प्रसारक मंडळाची विज्ञान, कला, वाणिज्य, विधी अशी महाविद्यालय असून तंत्रनिकेतन तसेच तसेच इतर संस्थांमध्ये दहा हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. अशा या महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची धडपड असते. विद्यालयाने आपला कॅम्पस हरित केला असून झाडे आणि फुलांनी भरलेला आहे. अशा या कॅम्पसला यंदा प्रथम पुरस्कार मिळाला आहे. त्याचप्रमाणे डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल नाही रुग्णालय विभागात प्रथम पुरस्कार मिळाला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading