रेल्वे पोलीसांतर्फे आज ठाणे स्थानकात मॉकड्रील

रेल्वे पोलीसांतर्फे आज ठाणे स्थानकात मॉकड्रील करण्यात आले. प्लॅटफॉर्म क्रमांक १ जवळ सॅटीस ब्रीजच्या खाली दोन संशयित अतिरेकी घुसले असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे प्राप्त झाली. या घटनेची माहिती मिळताच ठाणे रेल्वे पोलीस कर्मचारी, रेल्वे संरक्षण दलाचे श्वान पथक, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीनं धाव घेतली. या घटनेत कुठलीही दुखापत झाली नाही नसून हे मॉकड्रील यशस्वीपणे पूर्ण करण्यात आले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading