राजन विचारे यांनाही २ लाखांच्या वर आघाडी

ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या राजन विचारे यांना २ लाख ४ हजार ७५८
मतांची आघाडी मिळाली आहे. ३ वाजून ५० मिनिटांनी हाती आलेल्या
आकडेवारीनुसार राजन विचारे यांना ३ लाख ३२ हजार ४१ तर आनंद परांजपे यांना
१ लाख २७ हजार २८३ मतं मिळाली आहेत.

कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या श्रीकांत शिंदे यांना २ लाख १४ हजार
२१० मतांची आघाडी मिळाली आहे. श्रीकांत शिंदे यांना २ लाख ९६ हजार ३८३ तर
बाबाजी पाटील यांना ८२ हजार १७३ मतं मिळाली आहेत.

भिवंडी लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या कपिल पाटील यांना ५९ हजार
७८७ मतांची आघाडी मिळाली आहे. कपिल पाटील यांना २ लाख ६९ हजार १३८ तर
काँग्रेसच्या सुरेश टावरे यांना २ लाख ९ हजार ३५१ मतं मिळाली आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading