मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वडील संभाजी शिंदे यांनी आज केक कापून साजरा केला स्वाभिमानी दिवस

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वडील संभाजी शिंदे यांनी आज केक कापून स्वाभिमानी दिवस साजरा केला. एकनाथ शिंदे यांचे जुने निवासस्थान असणाऱ्या किसन नगर येथे शिंदेंनी उठाव केल्याचा वर्षपूर्ती निमित्त जल्लोष साजरा करण्यात येत असतानाच त्यांचे वयोवृध्द वडीलही या आनंदात सहभागी झाले. स्वाभिमानी दिवस असे लिहिलेला केक त्यांनी कापला. यावेळी बोलताना आपल्या मुलाने केलेल्या कार्याबद्दल आपल्याला आनंदच वाटत असल्याचं त्यांनी नमूद केलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading