मुंब्रा प्रीमियर लीगच्या कार्यक्रमा दरम्यान जितेंद्र आव्हाड स्टेज वर पोहचताच स्टेज धसला

मुंब्रा येथे भव्य क्रिकेटचे सामने आयोजित करण्यात आले होते. त्यात सामन्यांच्या सेमी फायनल व फायनल मॅच दरम्यान राष्ट्रवादी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थिती दर्शवली होती. मात्र क्रिकेटच्या मंचावर आव्हाड पोचल्यानंतरच काही क्षणातच तो स्टेज मात्र धसला आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी आव्हाडांना सावरत मोठी दुर्घटना होण्यापासून टळली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading