मासुंदा तलावाशेजारी उभारण्यात आलेल्या अॅम्पी थिएटरचे लोकार्पण

खासदार राजन विचारे यांच्या संकल्पनेतून ऐतिहासिक अशा मासुंदा तलावा शेजारी खासदार निधी आणि महापालिका निधीतून विकसित केलेल्या अॅम्पी थिएटरचे उद्घाटन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी एकनाथ शिंदे यांना शिवाजी मैदान ,गणपती घाट, रंगो बापूजी गुप्ते चौक ,परमपूज्य पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर घाट यांच्या नियोजित आराखड्याचे सादरीकरण केले. मासुंदा साठी अधिकाधिक निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन यावेळी एकनाथ शिंदे यांनी दिले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading