महापालिकेतर्फे स्थानिक स्वराज्य दिन साजरा

ठाणे महानगरपालिकेच्या विद्यमाने ३१ ऑगस्ट हा “स्थानिक स्वराज्य दिन” साजरा करण्यात आला . यावेळी महापालिका मुख्यालय येथे प्रशासक तथा आयुक्त अभिजीत बांगर यांचे हस्ते महापालिका ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त १ संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त २ प्रशांत रोडे उपस्थित होते.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading