बाळासाहेब ठाकरेंच्या जयंती निमित्ताने विद्यार्थ्यांनी एकाच वेळी साकारले कॉफी पेटींग ऑफ बाळासाहेब ठाकरे

बाळासाहेब ठाकरेंच्या जयंती निमित्ताने ठाण्यातील ३०० विद्यार्थ्यांनी एकाच वेळी कॉफी पेटींग ऑफ बाळासाहेब ठाकरे साकारले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली घराघरात बाळासाहेब ठाकरे-मनामनात बाळासाहेब ठाकरे हा संकल्प घेऊन बाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त बाळासाहेबांची शिवसेना सावरकर नगर आयोजित, मीनाताई ठाकरे उद्यानात ४ थी ते ७ वी मधील ३०० विदयार्थ्यांनी एकाच वेळी कॉफी पेंटिग ऑफ बाळासाहेब ठाकरे चित्रारांजली’ स्वरूपात अर्पण केली. ३०० विद्यार्थांनी आपले प्रेम, आदर, श्रद्धा त्यांना अर्पण केली या उपक्रमाचे उद्घाटक प्रसिद्ध चित्रकार डग्लस जॉन यांनी सांगितलं की कॉफी पेंटिग ऑफ बाळासाहेब ठाकरे या उपक्रमात केवळ चित्र काढणे हा उद्देश नसून यातून समाज प्रबोधन घडवणं, कलेची मानसिकता घडविणे राष्ट्राबद्दलच प्रेम निर्माण करणं हा हेतू आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading