बाँम्बे मॅनेजमेंट आयोजित ईनोथाँन चार या स्पर्धेत ब्रीम्सच्या संघानं पटकावलं द्वितीय उपविजेते पद

बाँम्बे मॅनेजमेंट आयोजित ईनोथाँन चार या स्पर्धेत ब्रीम्स च्या संघानं द्वीतीय  उपविजेते पद पटकावलं आहे. या व्यवस्थापण स्पर्धेत व्यावसाहीक आव्हान सोडवण्याचं काम देण्यात आलं होत. विद्यार्थ्याांना यासाठी विविध नाविण्यापूर्ण व्यवहार्य उपाय सुचवायचे होते. डॉ व्हि. एन. बेडेकर ईनस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडिज मधील एम. एम. एस आभ्यासक्रमाच्या रोहीत जोशी, तन्वी कदम,  सनीष्मा कुननाथ, आणि श्रध्दा रावले, यांनी द्वीतीय विजेते पद पटकावले. या विद्यार्थ्यांना सहाय्यक प्राध्यापक सिध्देश सोमण यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी विपणन, ऑपरेशन्स आणि वित्त अशा विविध क्षेत्रातील त्यांचे ज्ञान आणि कौशल्या प्रदर्शित केले. ब्रीम्सन  २०१९ मध्ये देखील ए सी सी- दांडेकर स्मृती चषक जिंकला होता. हा विजय म्हणजे  विदृाा प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. विजय बेडेकर, ब्रीमसचे संचालक नितिन जोशी, महा संचालक गुरू प्रसाद मुर्ती यांनी स्वीकारलेल्या सर्वांगीण शिक्षणाच्या संस्कृतीची साक्ष आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading