प्रताप सरनाईक २३ हजार ८४० मतांनी पुढे

ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघात २३ हजार ८४० मतांनी शिवसेनेचे प्रताप सरनाईक आघाडीवर आहेत. प्रताप सरनाईक यांना २८ हजार ९८३, काँग्रेसच्या विक्रांत चव्हाण यांना ५ हजार १४३ तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संदीप पाचंगे यांना ३ हजार ८६२ मतं मिळाली आहेत.

११.१५ ची ताजी माहिती

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading