संजय केळकर ८ हजार ३९३ मतांनी आघाडीवर

भारतीय जनता पक्षाचे ठाणे विधानसभेचे उमेदवार संजय केळकर हे ८ हजार ३९३ मतांनी आघाडीवर आहेत. संजय केळकर यांना २४ हजार १३५ तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अविनाश जाधव यांना १५ हजार ७४२ मतं पडली आहेत.

११ वाजताच्या अपडेट नुसार

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading